Yoga Day Golden Jubilee

आजच्या धावपळीच्या जीवनात मधुमेहाचे वाढते प्रमाण बघून मधुमेह आटोक्यात आणण्यासाठी वा मधुमेह होऊ नये याबद्दल काय खबरदारी घ्यावी ह्यासंबंधी सर्वांमध्ये जागरूकता यावी या उद्देशाने दि. २१-२-२०१६ रोजी कुटीरामध्ये 'मधुमेह' ह्या विषयावर एक चार तासाचे शिबीर आयोजित करण्यात आले. यात कुटीराच्या ११० साधकांचा समावेश होता. शिबिरात सर्वप्रथम साधकांना मधुमेहाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर साधकांकडून शुद्धीक्रिया, त्यांना उपयुक्त आसने व प्राणायाम प्रात्यक्षिकांसहित करून घेण्यात आली. त्यांना यौगिक दृष्टीने मधुमेहाचे नियंत्रण कसे करावे
Continue reading →


 

Moments   (Full Gallery)